Ferfar #146416 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1001/अ/1/ब/पै/प्लॉट
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. कोल्हापूर शाखा- अंबाई टॅंक, देवकर पाणंद, कोल्हापूर - कर्ज देणार बँक
गहाणखत लिहुन देणार : शामराव दत्तात्रय पोतदार रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7841-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1001/अ/1/ब/पै/प्लॉट नं/10/पैकी क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव दत्तात्रय पोतदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुरेश शामराव पोतदार - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अरुण शामराव पोतदार - कर्जदार (खाता क्रमांक :- 109103) ,
1001/अ/1/ब/पै/प्लॉट नं/10/पैकी