सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146449 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
683/अ/पै/1
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को ऑप सोसा लि मुंबई शाखा राजारामपुरी लिहून घेणार : अमोल अशोक शिंदे यु नं बी 3 यांनी सर्व्हे क्रमांक : 683/अ/पै/1 तपशिल : दिनांक 05/09/2019 रोजी ज्ञानदीप को ऑप सोसा लि चा अशोकराव पांडुरंग शिंदे दु.गा.नं.जी ४ क्षेत्र 22.20 यांच्या नावे र.रु.1800000/- कर्ज. - 101906 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील करवीर 4 दस्त क्र 6122/2026 दि 13/08/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.