Ferfar #146471 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/07/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र/हक्क नोंद/कावि/2133/2026 दिनांक 10/07/2026 व मा नगर भूमापन अधिकारी कोल्हापूर यांचेकडील क्र./न/भू/क बावडा/7-12/बा क्र 510/2026 दि 18/6/2026 रोजी अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =836/14/पै/प्लॉ.नं./6/अ
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
836/14/पै/प्लॉ.नं./6/अ