Ferfar #146479 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1347/2/प्लॉट
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा - कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : भूषण प्रकाश कांडेकरी रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7942-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3067726.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1347/2/प्लॉट नं/26 क्षेत्र 1.0168 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भूषण प्रकाश कांडेकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3067726.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुशांत रामचंद्र चौगले - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
1347/2/प्लॉट नं/26