Ferfar #146533 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1205/1/अ
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाबु सोनु फाले यांनी दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 8317/2026 दि 8/10/2026 रोजी रि.स.नं 1205/1/अ या 7/12 पत्रकावरील विठोबा मानु शेळके ऐवजी विठ्ठल मानु शेळके चे रजि चुक दुरुस्ती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे