Ferfar #146534 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1155/1/अ
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार वसंत सदाशिव पाटील यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 3598 दि 17/5/2024 रोजी रि.स.नं 1155/1 पैकी भूखंड क्र 29 अ या मिळकतीमधील गुंठेवारीप्रमाणे 6.00 मी रस्त्यामध्ये होणारे क्षेत्र 7.87 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि ताबापावती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सर्जेराव महादेव पोवार यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 3597 दि 17/5/2024 रोजी रि.स.नं 1155/1 पैकी भूखंड क्र 28 ब या मिळकतीमधील गुंठेवारीप्रमाणे 6.00 मी रस्त्यामध्ये होणारे क्षेत्र 7.13 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि ताबापावती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार संजय रामचंद्र पोवार यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 3596 दि 17/5/2024 रोजी रि.स.नं 1155/1 पैकी भूखंड क्र 28 अ या मिळकतीमधील गुंठेवारीप्रमाणे 6.00 मी रस्त्यामध्ये होणारे क्षेत्र 6.00 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि ताबापावती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाळासाहेब शंकर चौगुले यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 3595 दि 17/5/2024 रोजी रि.स.नं 1155/1 पैकी भूखंड क्र 29 ब या मिळकतीमधील गुंठेवारीप्रमाणे 6.00 मी रस्त्यामध्ये होणारे क्षेत्र 7.88 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि ताबापावती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे