सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146538 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
925/ब/पैकी/प्लॉ
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : राहूल सुभाष अथणे दु गा नं 6 क्षेत्र 17.00 चौ मी रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7110-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 925/ब/पैकी/प्लॉ.नं./1/ते/5 क्षेत्र 0.0001 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहूल सुभाष अथणे दु गा नं 6 क्षेत्र 17.00 चौ मी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मालिनी सुरेश करोशी - कर्जदार (खाता क्रमांक :- 74410) , 925/ब/पैकी/प्लॉ.नं./1/ते/5