Ferfar #146542 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1182/ब/1181/3/ब/पैकी/प्लॉट
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रासमेक कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत चंद्रकांत शिंदे रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8030-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1182/ब/1181/3/ब/पैकी/प्लॉट नं/6 क्षेत्र 0.5940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत चंद्रकांत शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पूजा प्रशांत माजगांवकर - कर्जदार (खाता क्रमांक :- 114036) ,
प्रशांत चंद्रकांत माजगांवकर - कर्जदार (खाता क्रमांक :- 114036) ,
1182/ब/1181/3/ब/पैकी/प्लॉट नं/6