Ferfar #146560 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार शकुंतला माधवराव सरनोबत व झुंझार माधवराव सरनोबत यांनी वारणा महिला सहकारी पत संस्था मर्या वारणानगर यांचेकडील कर्ज थकविलेने मा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा क्र SWM/2026/27 चा जप्ती आदेश व कोर्ट विद्यमान न्यायाधिश सहकार न्यायालय क्र 1 कोल्हापूर यांचेकडील सहकार वाद क्र 285/2018 दि 8/6/2026 नुसार यांचे रि.स.नं 856, 1047 यामिळकतीवर र रु 14156692 + व्याज चा जप्ती बोजा दाखल करणेस नोंद केली असे