Ferfar #146588 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 849/अ1
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : दि विश्वेश्वर को ऑप बँक लि, पुणे
लिहुन देणार : रोहिणी सागर सावंत , सागर नायकू सावंत प्लॉट नं 81 रा. गट नंबर/ सर्वे नंबर 849/अ1 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7732 दिनांक 17/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिणी सागर सावंत ,सागर नायकू सावंत प्लॉट नं 81 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक VSBL/022/BM/Kolhapur/2025-26 दिनांक 17/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.