Ferfar #146594 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मे विश्व गजानन डेव्हलपर्स तर्फे भागीदार अभय प्रभाकर देशपांडे व नितीन भाऊराव पाटील यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 7870 दि 23/10/2026 रोजी रि.स.नं 738 पैकी हिस्सा नं 7अ, 7ब,,8,9अ या रेखांकनातील 6.00 मी व 9.00 मी अंतर्गत रस्तेपैकी बाधीत होणारे क्षेत्र 279.81 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि हस्तांतरण पत्र करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे