सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146595 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
785/1/पैकी
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री शाहु को ऑप बँक लि कोल्हापूर सध्याची एन के जी एस बी को ऑप बँक लि कोल्हापूर लिहून घेणार : महादेव बापु फाटक यांनी घेतलेने बोजा नोंद दा.ता.24-10-02 - 1 नं.11 महादेव फाटक यांनी शाहु को ऑप - 1 बँक लि. को शाखा साळोखे नगर कडुन - 1 र.रू.50,000/-1-10-02 ने कर्ज - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 5276/2026 दि 2/7/2026 रोजी रजि रिकन्व्हेस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.