Ferfar #37544 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 850/1/अ
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
वसुंधरा विवेकानंद बेडेकर युनिट न.५रा. कसबा बावडा(खाता क्रमांक16634) यांचे गट/सर्व्हे क्रमांक850/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन सुभाष चिमटे युनिट नं 5, (खाता क्रमांक :-20221)गट/सर्व्हे क्रमांक 850/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक करवीर 4 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2655 दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.