सातबारा Watch

← कसबा बावडा

Ferfar #37545 · कसबा बावडा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
798/2
Talathi
दिपक कृष्णात मंगसुळीकर
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ई एस ए एफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : लता शिवाजी पाटील ,सुदर्शन शिवाजी पाटील रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8470-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 798/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता शिवाजी पाटील ,सुदर्शन शिवाजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रतन विजयसिंग पाटील-(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 15563) ,