Ferfar #37557 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार :
लिहून घेणार : उदय ज्ञानदेव ढेरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 462 तपशिल : उदय ज्ञानदेव ढेरे व विक्रांत विनोद शेलार याचे बाबत युथ डेव्हलपमेनट को ऑप बँक लि.कोल्हापूर यांची थकबाकी र.रु.७९७३७६१/- व स्थावर मिळकत जप्ती व हस्तांतरण मनाई - 28356
सर्व्हे क्रमांक : 463 तपशिल : उदय ज्ञानदेव ढेरे व विक्रांत विनोद शेलार याचे बाबत युथ डेव्हलपमेनट को ऑप बँक लि.कोल्हापूर यांची थकबाकी र.रु.७९७३७६१/- व स्थावर मिळकत जप्ती व हस्तांतरण मनाई - 28356
सर्व्हे क्रमांक : 462 तपशिल : विक्रांत विनोद शेलार याचे हिस्से पुर्ता युथ डेव्हलपमेन्ट को-ऑप बँक लि.कोल्हापूर याचा जप्ती आदेश व सदर मिळकत हस्तांतरण व जप्ती करणेस मनाई - 28391
सर्व्हे क्रमांक : 463 तपशिल : विक्रांत विनोद शेलार याचे हिस्से पुर्ता युथ डेव्हलपमेन्ट को-ऑप बँक लि.कोल्हापूर याचा जप्ती आदेश व सदर मिळकत हस्तांतरण व जप्ती करणेस मनाई - 28391
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक युथ डेव्हलपमेनट को ऑप बँक लि.कोल्हापूर यांचेकडील पत्र युथ.प्र.का.161/2026/27 दि 11/9/2026 व रजि दस्त क्र 7105/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.