सातबारा Watch

← कसबा बावडा

Ferfar #37561 · कसबा बावडा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
590/2
Talathi
दिपक कृष्णात मंगसुळीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : लिहून घेणार : मोहन रंगराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 590/2 तपशिल : दिनांक 05/02/2021 रोजी डी.वाय.पाटील सहकारी बँक लि कसबा बावडा चा दिपा मोहन चव्हाण यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 32817 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक डी.वाय.पाटील सहकारी बँक लि कसबा बावडा यांचेकडील पत्र DYPBANK-30/A/2026-27 दि 31/7/2026 रजि दस्त क्र 5377/2026 दि 8/8/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.