सातबारा Watch

← कसबा बावडा

Ferfar #37572 · कसबा बावडा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
235, 240, 242, 260/1, 260/2, 260/3
Talathi
दिपक कृष्णात मंगसुळीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र 11/2025/26,श्री राम विकास सेवा संस्था कसबा बावडा आदेश दिनांक : 29/07/2025 मे. वसुली व विक्री अधिकारी, बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या :श्री राम विकास सेवा संस्था मर्या क बावडा,. यांचेकडील जप्ती आदेश क्र.126(1)/2016-17 दिनांक 11/08/2016 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार दिगंबर बापुसो दळवी व चंद्रकांत रंगराव कदम यांचेकडून थकबाकी र.रु 1240403/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 235 वै ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.