Ferfar #37576 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र 118/2025/26,श्री राम विकास सेवा संस्था कसबा बावडा
आदेश दिनांक : 11/08/2025
मे. वसुली व विक्री अधिकारी,
बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या :श्री राम विकास सेवा संस्था मर्या क बावडा,.
यांचेकडील जप्ती आदेश क्र.589(8)/2025-26 दिनांक 19/05/2025 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार बाळकृष्ण शंकर उलपे व तुकाराम रावबा उलपे यांचेकडून थकबाकी र.रु 964545/-आणि व्याज च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 143/क/3 वै 4, ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.