Ferfar #37584 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/2/2/अ/पैकी/प्लॉ
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा- राजारामपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : दादासाहेब महादेव वावरे ,महादेव आप्पा वावरे ,शोभा महादेव वावरे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7152-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3957100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2/2/अ/पैकी/प्लॉ.नं./10 क्षेत्र 0.5390 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब महादेव वावरे ,महादेव आप्पा वावरे ,शोभा महादेव वावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3957100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
15/2/2/अ/पैकी/प्लॉ.नं./10