Ferfar #37586 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 459/अ/पै
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि. शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सुनिल विश्वास शिंदे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7208-2026 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 459/अ/पै क्षेत्र 0.0064 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल विश्वास शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सविता सुनिल शिंदे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अभिषेक सुनिल शिंदे - कर्जदार (खाता क्रमांक :- 19925) ,