Ferfar #37587 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 855/2
- Talathi
- दिपक कृष्णात मंगसुळीकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा - कसबा बावडा, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र आप्पासो पाटील रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8101-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 855/2 क्षेत्र 0.0395 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र आप्पासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ऐश्वर्या राजेंद्र पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 4908) ,