सातबारा Watch

← टेंबलाईवाडी

Ferfar #6409 · टेंबलाईवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14/7
Talathi
सुमेध जयंत चंदनशिवे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026मंगल विठ्ठल पोतदार रा. समता कॉलनी, टेंबलाईवाडी कोल्हापूर, यांनी अर्ज दिला की कै. आण्णासो ज्ञानोबा पोतदार हे 26/10/2021 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दि.26/12/2019 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 14/7 - मंगल विठ्ठलराव पोतदार (खाता क्रमांक :-4026) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 8615 दिनांक 26/12/2019 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. तरी, अर्जदार मंगल विठ्ठलराव पोतदार रा. समता कॉलनी टेंबलाईवाडी कोल्हापूर यांनी वर्दी अर्ज आणि त्यासोबत मृत्युपत्र ची झेरॉक्स प्रत जोडून दिलेवरून मृत्युपत्राने मयताचे नाव कमी करणेकरिता नोंद केली.