Ferfar #36523 · पाचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिवराज वसंतराव देसाई
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
जप्ती आदेश-: विशेष वसुली अधिकारी, बँक/संस्थेचे नाव श्री वसंतराव चौगुले नागरी सह पत संस्था मर्या,कोल्हापूर यांचेकडील वर्दी अर्ज,बँकेचे पत्र व जप्ती आदेश, जप्ती व वसुली अधिकारी यांचा आदेश जा.क्र.एस.आर.ओ/222/26-27 दि.10/09/2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार शिवाजी शंकर फराकटे, सुवर्णा शिवाजी फराकटे यांचेकडून थकीत कर्जाच्या वसुलीपोटी 7/12 चे इतर हक्कात र रु.46,527/- चा स्थावर मालमत्ता तबदील, हस्तांतरनास मनाई व जप्त असा जप्ती आदेश बोजा नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.
177/1/अ/प्लॉ.नं./32