Ferfar #36571 · पाचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/3ब/प्लॉट
- Talathi
- शिवराज वसंतराव देसाई
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा शिवाजी चौक, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : प्रताप पांडूरंग गुरव ,शाम पांडूरंग गुरव रा. पाचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6440-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/3ब/प्लॉट नं/26 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप पांडूरंग गुरव ,शाम पांडूरंग गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
125/3ब/प्लॉट नं/26