Ferfar #36585 · पाचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2/प्लॉट
- Talathi
- शिवराज वसंतराव देसाई
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक ली कुडित्रे, कोल्हापूर
लिहुन देणार : आकाश रामसुख मौर्या रा. पाचगांव गट नंबर/ सर्वे नंबर 73/2/प्लॉट नं/ए/15 यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6462 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश रामसुख मौर्या , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
73/2/प्लॉट नं/ए/15