Ferfar #36611 · पाचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- शिवराज वसंतराव देसाई
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड,कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : आसिफ गुलाब मुकादम रा. पाचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7174-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 क्षेत्र 0.0058 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसिफ गुलाब मुकादम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुमैया आसीफ मुकादम ( सहकर्जदार ) (खाता क्रमांक :- 23029) ,