सातबारा Watch

← पाचगांव

Ferfar #36626 · पाचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/3
Talathi
शिवराज वसंतराव देसाई
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था लिहून घेणार : अश्विनी रणजित चिले यांनी सर्व्हे क्रमांक : 165/3 तपशिल : दिनांक 26/07/2023 रोजी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था चा अश्विनी रणजित चिले यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 30454 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दि 11/3/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.