सातबारा Watch

← पाचगांव

Ferfar #36628 · पाचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
84/पै
Talathi
शिवराज वसंतराव देसाई
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : जी आय सी हौसिंग फायनान्स ली , कोल्हापूर लिहुन देणार : कमलेश कोदई विश्वकर्मा रा. पाचगांव गट नंबर/ सर्वे नंबर 84/पै यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 1311 दिनांक 09/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1988000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलेश कोदई विश्वकर्मा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 09/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1988000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.