Ferfar #18256 · कळंबे तर्फ ठाणे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 215/2, 287/4, 287/5, 287/6, 428/पै/7, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7751 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शैलेश जयवंत पाटील अ पा क आई संगीता यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.