Ferfar #1499 · कोदे बुद्रुक
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- रियाज महमदहनिफ रेठरेकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक जि., कुडित्रे, ता.करवीर,शाखा-कुडित्रे, कोल्हापूर-(कर्ज देणार)
गहाणखत लिहुन देणार : सुनिल पांडुरंग दळवी रा. कोदे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1023-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 0.3267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल पांडुरंग दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सत्यम फुडस तर्फे प्रोप्रा. स्वाती विश्वास पाटील-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 10242) ,