सातबारा Watch

← निवडे

Ferfar #1518 · निवडे

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 14, 314
Talathi
किरण सर्जेराव दराडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : बॅक ऑफ म शाखा साळवण ,कोल्हापूर जिल्हा ग्रामीण गोकुळ सह पतसंस्था कोल्हापूर गोकुळ लिहून घेणार : राजाराम धोंडी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : धोंडी यांचेवर बॅक ऑफ म शाखा साळवण र रु. 35000/- - 239 सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : बँक ऑफ महा. शाखा साळवण र रु 35000/- - 239 सर्व्हे क्रमांक : 314 तपशिल : अ नं 1 चा बॅक ऑफ म. शाखा.35000/- - 239 सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : बँक ऑफ महा. शाखा साळवण यांचा धोंडी पाटील यांचेवर र रु. ४०००० - 785 सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : बँक ऑफ महा. शाखा साळवण यांचा राजाराम पाटील यांचेवर र रु. 1,00,000/- बोजा नोद - 785 कोल्हापूर जिल्हा ग्रामीण गोकुळ सह पतसंस्था कोल्हापूर यांचा १५००० - 930 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.