Ferfar #1520 · निवडे
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- किरण सर्जेराव दराडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. व्यवस्थापकसो गगनगिरी अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. गगनबावडा, - कर्ज देणार बँक
गहाणखत लिहुन देणार : अभिजित आनंदराव देशमाने ,जयश्री आनंदराव देशमाने ,संग्राम आनंदराव देशमाने रा. निवडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1086-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित आनंदराव देशमाने ,जयश्री आनंदराव देशमाने ,संग्राम आनंदराव देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.