सातबारा Watch

← साखरी

Ferfar #1487 · साखरी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
400
Talathi
प्रतिक राजेंद्र खाडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : श्री विठलाई विकास सेवा संस्था , मौजे म्हाळुंगे ता.गगनबावडा लिहुन देणार : नारायण महादेव पाटील रा. किरवे यांनी श्री विठलाई विकास सेवा संस्था , मौजे म्हाळुंगे ता.गगनबावडा वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 400 क्षेत्र 0.1065 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.