सातबारा Watch

← तिसंगी

Ferfar #2405 · तिसंगी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
445
Talathi
भूषण प्रकाश रुकडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : श्री जोतिर्लिंग वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्यादित, तिसंगी लिहून घेणार : रहिमतुल्ला अब्दुलरहिमान नाकाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 445 तपशिल : दिनांक 26/03/2024 रोजी श्री जोतिर्लिंग वि.का.स.(वि) सेवा संस्था मर्या:तिस चा रहिमतुल्ला अब्दुलरहिमान नाकाडे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 2247 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.