Ferfar #2406 · तिसंगी
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
समीना राजू डंगर यांनी मौजे तिसंगी ता.गगनबावडा येथील गट नंबर 301, 304 व 463 मधील नजमा करीम बोबडे, समीना करीम बोबडे व रजिया करीम बोबडे ही इतर अधिकारातील नावे भोगवटा दार सदरी घेणेबाबत अर्ज केला असून त्या अर्जा नुसार करीम उस्मान बोबडे हे 31/8/1997 रोजी मयत झाले असून मौजे तिसंगी या गावी फेरफार नंबर 821 ने त्यांची वारस नोंद झाली असून त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.
समीर करीम बोबडे मुलगा हे नाव भोगवटा दार सदरी असून
नजमा करीम बोबडे पत्नी, समीना करीम बोबडे मुलगी, रजिया करीम बोबडे मुलगी, ही नावे इतर अधिकारात नोंद केले आहेत. समीना राजू डंगर यांच्या अर्जा नुसार इतर अधिकारातील नावे 1) नजमा करीम बोबडे, 2)समीना करीम बोबडे, 3)रजिया करीम बोबडे भोगवटादार सदरी समीर करीम बोबडे यांचे खाते मध्ये घेणेत येत असून समीना करीम बोबडे यांचे नाव त्राजपत्रानुसार समीना राजू डंगर करणेबाबत मा.तहसीलदारसो गगनबावडा यांनी आदेश क्र./आर.टी./एस.आर./439/2024 दि.19/12/2024 व राजपत्र मधील क्रमांक P-242708 नुसार समीना राजू डंगर असे नाव बदलनेस आदेश दिलेने समाइक खाते मध्ये समीर करीम बोबडे नावा ऐवजी समीना राजू डंगर असा बदल करून नोंद करणेत येत आहे.
कादापत्रे दप्तरी दाखल असे.