Ferfar #2126 · असळज
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग,
गहाणखत लिहुन देणार : चेअरमन पद्मश्री डॉ डि वाय पाटील सह. साखर कारखाना ज्ञानशांतीनगर वेसरफ पळसंबे रा. असळज यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1036-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305, 306, 307 क्षेत्र 316.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेअरमन पद्मश्री डॉ डि वाय पाटील सह. साखर कारखाना ज्ञानशांतीनगर वेसरफ पळसंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे महेश चंद्रशेखर राजपूत-(कर्ज देणार) - (खाता क्रमांक :- 0) ,
तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर जयदिप सुरेश पाटील-(कर्जदार) - (खाता क्रमांक :- 0) ,
सिंधुदुर्ग नगरी, ओेरस, ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग तर्फे मॅनेजर (लोन विभाग) सर्जेराव महादेव यादव-(कर्ज देणार) - (खाता क्रमांक :- 0) ,