Ferfar #1677 · खोकुर्ले
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- गणेश धनाजी कवाळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शिअल को-ऑप. बँक लि., शाखा शाहुपूरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : यशराज मनोज निगडे ,राजवर्धन मनोज निगडे ,स्मिता मनोज निगडे रा. खोकुर्ले यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1082-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशराज मनोज निगडे ,राजवर्धन मनोज निगडे ,स्मिता मनोज निगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
उमेश बाबुराव निगडे (खाता क्रमांक :- ) ,
द पाल्मनेस्ट फार्म, भागीदारी फर्म तर्फे भागीदार 3. ऋतुजा आदित्य होळकर (लग्नापूर्वीचे नांव ऋतुजा उमेश निगडे) (खाता क्रमांक :- 402) ,
द पाल्मनेस्ट फार्म भागीदारी फर्म तर्फे भागीदार 2. यशराज मनोज निगडे (खाता क्रमांक :- ) ,
द पाल्मनेस्ट फार्म, भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1. राजवर्धन मनोज निगडे (खाता क्रमांक :- ) ,