Ferfar #2076 · धुंदवडे
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शिअल को-ऑप. बँक लि., शाखा मार्केट यार्ड, कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : महादेव मारुती पाटील ,संगीता महादेव पाटील रा. धुंदवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5843-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132, 420 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव मारुती पाटील ,संगीता महादेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बाजीराव नारायण शियेकर (खाता क्रमांक :- 970) ,
रेश्मा बाजीराव शियेकर, प्रोप्रा. मे. स्वयंभू ट्रेडर्स (खाता क्रमांक :- ) ,