Ferfar #952 · बावेली
गगनबावडा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एस १४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६, मंत्रालय, मुंबई-४०००३२
आदेश दिनांक : 15/09/1992
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार १)विनोद मारुती गुरव व २)प्रल्हाद मारुती गुरव ३) सविता मंगेश गुरव यांनी आपले मालकी वहिवाट असणारे गट क्र २१,२८३,२८६,२९०,२९८,२९९,३०२,११०,व १३२ यास आपापली पत्नी अनुक्रमे १ साठी शोभा विनोद गुरव व २ साठी जयश्री प्रल्हाद गुरव यांचे नाव, सात बारा पत्रकी सह हिस्सेदार म्हणून दाखल करणे बाबत दिले वर्दी अर्जासोबत सविता मंगेश गुरव यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारीसो करवीर ता. करवीर जि. कोल्हापूर यांचेसमोर केले प्रतिज्ञापत्र क्र. ६६६८८/२०२६ दि. ३०/०९/२०२६ नुसार, “लक्ष्मी मुक्ती”, मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ७/१२ उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र.एस १४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक- 15/09/92 , तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत, “जिवंत सातबारा” मोहिम, तसेच मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील “जिवंत सातबारा” मोहिमे बाबत, क्र. कार्या.8/आरटीएस/आरआर/1245/2025, दिनांक-27/06/2025, चे पत्रानुसार “जिवंत सातबारा” मोहिमे मध्ये “लक्ष्मी मुक्ती” योजने नुसार, सह हिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव दाखल करणे कामी, अनुक्रमे १ साठी शोभा विनोद गुरव व २ साठी जयश्री प्रल्हाद गुरव यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून सातबारा पत्रकी दाखल करणे बाबत नोंद केली असे.