सातबारा Watch

← बालेवाडी

Ferfar #502 · बालेवाडी

गगनबावडा, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 12, 29, 31, 33, 70
Talathi
भूषण प्रकाश रुकडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : कै.हिंदुराव सुर्यवंशी विकास सेवा संस्था मर्या , बालेवाडी लिहुन देणार : बाळू ज्ञानू जाधव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10, 12, 29, 31, 33, 70 क्षेत्र 0.75 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.