सातबारा Watch

← गवशी

Ferfar #1627 · गवशी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 160, 167, 175, 179, 224, 233, 250, 258, 274, 301, 340, 345, 376, 385, 398, 420, 424, 426
Talathi
संतोष तानाजी पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहुन देणार : युनियन बँक धामोड लिहुन घेणार : विलास कृष्णा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 424 वर फेरफार क्रमांक 794 ने घेतलेला बोजा विलास पाटील यांनी युनियन बँक औफ इंडिया शा.धामोड र.रु.१५००००/नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.