Ferfar #1194 · सावतवाडी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोतोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर तर्फे संस्था प्रतिनिधी नंदकुमार बाबुराव गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग संभाजी वडाम रा. सावतवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2452-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196, 250 क्षेत्र 0.1775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग संभाजी वडाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
उर्मिला पांडुरंग वडाम (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 1331) ,