सातबारा Watch

← सावतवाडी

Ferfar #1198 · सावतवाडी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
संतोष तानाजी पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री विठा लोळजाई विकास सेवा संस्था मर्या सावतवाडी लिहून घेणार : संतू तायाप्पा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 232 तपशिल : संतू चव्हाण यांचा बी.डी.भित्तम विकास सोसा.डी.र.रु.५०००००/नोंद - 708 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.