सातबारा Watch

← खामकरवाडी

Ferfar #1113 · खामकरवाडी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
122, 128, 13, 176, 211, 236, 243, 331, 45
Talathi
हरीष आप्पासाहेब शिंदे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:शिवाजी आप्पा भीऊंगडे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री दत्तप्रसाद विकास सेवा संस्था मर्या घानवडे यांचेकडून दिनांक 27/11/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री दत्तप्रसाद विकास सेवा संस्था मर्या घानवडे यांचेकडील पत्र जा. क्रमांक 20 दिनांक:25/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.