Ferfar #2158 · बुरंबाळी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहुन घेणार : श्री राम विकास सेवा संस्था बुरंबाळी पैकी देऊळवाडी,
लिहुन देणार : गुंडाप्पा कोंडीबा बेलेकर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 150/2, 152/2 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.