Ferfar #1973 · कोते
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325
- Talathi
- हरीष आप्पासाहेब शिंदे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : इंडियन बँक शाखा कोल्हापूर
लिहून घेणार : पांडुरंग गोपाळा कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : इंडीयन बँक शाखा कोल्हापूर यांना र.रु. 8,500/- तारण - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि.06/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.