Ferfar #1974 · कोते
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : कै.श्री पांडुरंग तुकाराम चरापले विकास सेवा संस्था मर्या कुरणेवाडी(धामोड)ता.राधानगरी
लिहुन घेणार : विजय कृष्णा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 54,103 वर फेरफार क्रमांक 719 ने घेतलेला बोजा विजय यांचेवर पांडूरंग चरापले सोसा कुरनेवाडी यांचा बोजा र.रू.600000/-नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.