सातबारा Watch

← चांदे

Ferfar #3628 · चांदे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
302, 309, 311, 508
Talathi
हरीष आप्पासाहेब शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी:विशेष वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकारी यांची धन्वंतरी सेवक सह पत संस्था मर्या कोल्हापूर आदेश क्रमांक : जावक क्रमांक. १८७/२०२६ आदेश दिनांक : 28/09/2026 बाजूस दाखल केलेले गटाबाबत संग्राम सुरेश रोगे यांची कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकारी यांची धन्वंतरी सेवक सह पत संस्था मर्या कोल्हापूर यांचे कडे र रु ८९४७१८/- थकबाकी असलेने विशेष वसुली अधिकारी यांनी त्यांचेकडील जावक क्रमांक. १८७/२०२६ दि 28/09/2026 चे पत्र व नमुना नं १८ दिलेवरून थकबाकीदार संग्राम सुरेश रोगे यांचे मौजे चांदे ता राधानगरी येथील गट नं 302,311,508,309 वर इतर अधिकारात जमीन तबदील करणेस, स्थावर मिळकत देणगी, खरेदी अगर हस्तांतराने स्वीकृत करणेस अगर बोजा करणेकरिता तारण देनेस मनाई अशी नोंद.