सातबारा Watch

← मोहडे

Ferfar #1555 · मोहडे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
भक्ती दिनेश ओतारी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-09-2026 लिहुन घेणार : सुदर्शन विकास सहकारी सेवा संस्था मर्या मोहडे, मोहडे ता. राधांनगरी लिहुन देणार : धनाजी शिवाजी पाटील रा. मोहडे यांनी दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी शिवाजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 17 दिनांक 31/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.