सातबारा Watch

← मोहडे

Ferfar #1557 · मोहडे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
भक्ती दिनेश ओतारी
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026 लिहून देणार : सुदर्शनवि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्या.मोहडे ,ता.राधानगरी,जि.कोल्हापूर लिहून घेणार : नवनाथ विष्णू पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : डी.श्री.सुदर्शन वि.का.स.(वि) सेवा सो लि.मोहडे 60,000/- स तारण. रक्कम घेणारा ज्ञानदेव गणपती आदिगर - 90 सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : श्री सुदर्शन वि का स सेवा संस्था मोहडे र रु. 80000/- ज्ञानदेव करीता - 814 सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : ज्ञानदेव आदीगरे करिता सुदर्शन विकास सेवा सोसायटी र रु 100000/- - 845 सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : दिनांक 11/03/2019 रोजी श्री सुदर्शन वि.का.स. (वि) सेवा संस्था मर्या मोहडे चा ज्ञानदेव गणपती आदिगरे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 1174 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.